Robotics and Artificial Intelligence

.
मुख्यमंत्री महोदय
यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी
जाहीर केली असून शेत करायच्या खात्यावर बारा हजार रुपये जमा होणार
, पीएम सन्मान निधि च्या धरती वर
प्रतिवर्षी प्रतिकस्तकार 6000
रुपये अनुदान देत होते त्या
च्यात जोड म्हणून
महाराष्ट्र शासनाने सहा हजार रुपये प्रति व्यक्ती प्रति शेतकरी म्हणून सहा हजार
रुपये नमो शेतकरी महासन्मान निधि मंजूर केले आहे केले असून मिळून बारा हजार रुपये निधी प्रति शेतकरी मिळणार
आहे
एक कोटी पं धरा लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
याचा लाब कसं घायचा आहे..
१) नजीक च्या csc सेंटर ल भेट देणे ऑन लाइन अर्ज भरणे
२) नोंदणी करणे
३) आपले kyc करणे . आधार प्रमाणिकरन करणे.
४) लवकरच तारीख जाहीर होणायची शक्यता
www.vaishnavi-namo-mahasanman-nidhi
Comments
Post a Comment